Skip to main content

Posts

Featured

वातामुळे तुमच पोट दुखत असेल तर हा उपाय करा.पोट दुखायचे लगेच थांबेल......

 वातामुळे पोट फुगल्याने पोटावर ताण येतो. त्यामुळे पोट जाम दुखते.त्यामुळे हे उपाय करा 1) ओवा आणि काळे मीठ वाटून घ्या दोन्ही समान मिसळून ठेवावे.हे मिश्रण 1 चमचा कोमट पाण्या सोबत घेतल्याने गँस निघून जातो. व पोट दुखायचे थांबून जाते.आणि पोटाला आराम मिळतो.  2)अमृतधारा चेक 3 ते4 थेंब बताशा मध्ये टाकून खाल्याने पोटाला आराम मिळतो.    3)अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर 15 ग्रम मोहरी एक कप पाण्या बरोबर न चावता घेतल्यास पोट दुखी थांब

Latest posts

हिंदु रीतीने वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे.