हिंदु रीतीने वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे.

 1.हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा.कारण आपली सर्व देव दैवते ,साधू संत ,ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव  तसेच आपल्या मृत आई -वडीलांचे श्राद्ध पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात ,म्हणुन  वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा .


2.वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या  साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा .त्या दिवशी नवे वस्त्र घालावे .


3.दोन्ही हातात तांदूळ  घेऊन श्री रामरक्षेतील पहिले नव श्लोक म्हणून त्या त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत  जावे.समोर कुलदैवतेचा फोटो ठेवावा .फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की,'या मुलाला दीर्घायुष्य ,चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.

सर्वाना गोडधोड खायला द्यावे.मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये 

Comments